Tarun Bharat

आजचे भविष्य गुरुवार दि.8 एप्रिल 2021

Advertisements

मेषः इतरांच्यामुळे महत्वाचे प्रवास होतील.

वृषभः चित्रकला व फोटोग्राफीत यश, आर्थिक स्थिती सुधारेल.

मिथुनः अतिघाई, व्यसन व चैन यापासून सांभाळा.

कर्कः मानसिक चांचल्य, घाईगडबड यामुळे अडथळे.

सिंहः विचित्र व लहरी स्वभावाच्या व्यक्ती भेटतील.

कन्याः सांपत्तिक स्थिती उत्तम राहील, वाहन व घर स्वमालकीचे होईल

तुळः नोकरी उद्योगात लाभ, नवीन कंत्राटे मिळतील.

वृश्चिकः संततीसाठी उत्तम आर्थिक भरभराट

धनुः प्रमाणाबाहेर पैशाची उधळपट्टी त्यामुळे अडचणी उद्भवतील.

मकरः सुस्वभावी व प्रेमळ व्यक्तीशी स्वभाव जुळण्याचे योग

कुंभः अति उदारपणा व व्यसन व अनैतिक प्रकरणापासून दूर राहा.

मीनः अनैतिक प्रकरणात गुंतल्याने कुटुंबात कलहाचे वातावरण

Related Stories

आजचे भविष्य शुक्रवार दि. 7 फेब्रुवारी 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 20 सप्टेंबर 2022

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 26 एप्रिल 2022

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 4 डिसेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. २५ सप्टेंबर २०२१

Patil_p

राशींचा देश-टॅरोचा संदेश

Omkar B
error: Content is protected !!