Tarun Bharat

आजचे भविष्य गुरुवार 17-12-2020

मेष : पैसा मिळेल पण अयोग्य मार्गाकडे वळू नका.

वृषभ : चोरांपासून सावध, काही जणांकडून अघोरी प्रकार.

मिथुन : वारसाहक्काने संपत्ती मिळण्याचे योग, कीर्तिमान व्हाल.

कर्क : शिक्षणाकडे विशेष लक्ष द्या, संततीबाबत चिंतेचे प्रसंग.

सिंह : मातापित्यांशी मतभेद, शक्यतो तणाव वाढवू नका.

कन्या : अनेक बाबतीत लाभदायक,  इच्छा पूर्ण करू शकाल.

तुळ : अडचणी आल्या तरी ऐनवेळी त्यातून मार्ग निघेल.

वृश्चिक : शत्रूत्व भावना असलेल्यांपासून दूर राहणे चांगले.

धनु : लहरी स्वभाव व अस्थिरतेमुळे काम पूर्ण होणे कठीण.

मकर : आर्थिक कामास चांगला दिवस, गूढज्ञान शिकावेसे वाटेल.

कुंभ : नानाप्रकारचे भोग व ऐशोराम मिळण्याची शक्यता.

मीन : असलेली नोकरी कोणत्याही परिस्थितीत सोडू नका.

– आनंद मत्तीकोप कुलकर्णी

Related Stories

आजचे भविष्य शुक्रवार दि. 27 नोव्हेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य 31-12-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य

Amit Kulkarni

आजचे भविष्य सोमवार दि. 31 ऑक्टोबर 2022

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

राशिभविष्य

Patil_p