मेषः पैशाची आवक वाढती राहील किमती वस्तूंची खरेदी
वृषभः दुसऱयाची गुपिते जपण्याचा प्रयत्न करा ते पुढे फायदेशीर ठरेल
मिथुनः एखादा छंद असेल तर तो नोकरी-व्यवसायासाठी वापरा
कर्कः आर्थिक आवक वाढेल नोकरी व्यवसाय वाढण्यासाठी प्रयत्न कराल
सिंहः चांगल्या विचारांचे प्रभावी प्रतिबिंब चेहऱयावर दिसू लागेल
कन्याःयोग्य युक्ती वापरा कमी श्रम व कमी खर्चात मोठे काम होईल
तुळः मानभावी स्वभावाच्या व्यक्तींचे अंतरंग समजेल
वृश्चिकः अति चांगले वागणाऱया व्यक्तींचा हेतू ओळखून वागा
धनुः ऐनवेळी काही ऑर्डरी रद्द होतील पण त्याचा पुढे फायदा होईल
मकरः काही मित्रांच्या सहकार्यामुळे नवा व्यवसाय ऊभरू शकेल
कुंभः आकर्षक विचार आणि व्यक्तिमत्त्वाचे व्यक्ती भेटतील
मीनः हिशोबाचे ताळमेळ तपासताना काही महत्त्वाचे व्यवहार उघड होतील