Tarun Bharat

आजचे भविष्य मंगळवार दि. 14 जानेवारी 2020

मेष: वाहन लाभाचे योग, कुणाच्यातरी बोलण्याचा प्रभाव पडेल.

वृषभः  स्वतः प्रयत्न करा, राहत्या जागेत दोष सापडतील.

मिथुन: कार्यक्षमतेमुळे नोकरी व्यवसायात उत्कर्ष साधाल.

कर्क: वैवाहिक जोडीदार अपेक्षेप्रमाणे मिळेल.

सिंह: दूरवरचे अथवा परदेश प्रवासाचे बेत शक्यतो टाळा.

कन्या: स्वतंत्र व्यापार की नोकरी हा संभ्रम दूर होईल.

तुळ: भावंडांचे सौख्य लाभेल की नाही याचा अंदाज लागेल.

वृश्चिक: एकत्र कुटुंबात राहीलात तरच प्रगती साधू शकाल.

धनु:  घर खरेदीचा योग आल्यास संधी सोडू नका.

मकर:  खरोखर श्ऱद्धाळू असाल तर ईश्वरी कृपेची शक्यता.

कुंभ: शुभ व भाग्योदयकारक रत्नामागे लागून फसवणूक होईल.

मीन: स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी भागीदार मिळेल.

 

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि. 2 जानेवारी 2021

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 11 डिसेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 5 मार्च 2022

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 3 मार्च 2020

tarunbharat

आजचे भविष्य गुरुवार दि. 29 डिसेंबर 2022

Patil_p

अक्षर यात्रा ः राशींचा देश-टॅरो चा संदेश

Patil_p