Tarun Bharat

आजचे भविष्य मंगळवार दि. 19 जानेवारी 2021

मेषः मानेचे विकार त्रासदायक ठरतील.

वृषभः दूरच्या प्रवासात आरोग्याची काळजी घ्या.

मिथुनः कुणाचे भले करायला जावून बदनाम व्हाल.

कर्कः रखडलेले कोणतेही काम यशस्वी होईल.

सिंहः आपुलकी दाखविल्याने परस्परातील प्रेम वाढेल.

कन्याः शक्यतो नवे काम आज टाळावे.

तुळः सर्व कामात यश, मानसिक त्रास जाणवेल.

वृश्चिकः योग्य व्यक्तीशी संबंध जोडल्यास फायदेशीर ठरेल.

धनुः कुणाशीही वादावादी करू नका, यश मिळणार नाही.

मकरः आर्थिक बाबतीत फसवणुकीचा योग.

कुंभः थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करा.

मीनः कोणताही मनाप्रमाणे व्यवसाय करा.

Related Stories

राशी भविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.19 ऑगस्ट 2021

Patil_p

आजचे भविष्य बुधवार दि. 15 फेब्रुवारी 2023

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 28 ऑगस्ट 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार 05-11-2020

Omkar B

आजचे भविष्य गुरुवार दि.21 ऑक्टोबर 2021

Patil_p