Tarun Bharat

आजचे भविष्य मंगळवार दि. 21 सप्टेंबर 2021

Advertisements

मेषः आर्थिक बाबतीत उत्तम पण वादावादीत नुकसान

वृषभः  जवळचे प्रवास आजूबाजूच्या लोकांमुळे मानसिक व्यग्रता वाढेल

मिथुनः  एखाद्याच्या आगमनामुळे नव्या आजाराला निमंत्रण

कर्कः  अभिनय गायन वादन यात प्रगती पण संशयी स्वभाव सोडा

सिंहः मशिनरीशी संबंध असलेल्यांनी कामावर जपून रहावे

कन्याः भाग्य उजळेल मानसन्मान व कीर्ती मिळेल

तुळः कर्जबाजारी होण्यापेक्षा आहे त्यात जपून राहा

वृश्चिकः  सांपत्तिक दर्जा सुधारेल शिक्षणात प्रगती

धनुः नोकरी-व्यवसायात बदलीची शक्मयता पण ती लाभदायक ठरेल

मकरः आर्थिक बाबतीत सुधारणा काही बाबतीत आध्यात्मिक अनुभव

कुंभः धोकादायक जागेपासून सावध राहा

मीनः आर्थिक प्रगती अंगीकृत कार्यात यश वाहन सुख लाभेल

Related Stories

राशिभविष्य

tarunbharat

आजचे भविष्य गुरुवार दि. 16 जुलै 2020

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 25 जानेवारी 2021

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 23 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 29 ऑक्टोबर 2022

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 27 जून 2022

Patil_p
error: Content is protected !!