Tarun Bharat

आजचे भविष्य मंगळवार दि. 22 डिसेंबर 2020

मेष: व्यावसायिक दृष्टीने चांगला काळ, प्रवास योग.

वृषभः आवडीच्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळवाल.

मिथुन: ध्यानीमनी नसताना मोठमोठी कामे होतील.

कर्क: भागीदारीचे व्यवसाय सुरु कराल, यशस्वी व्हाल.

सिंह: घरात लग्नकार्याच्या वाटाघाटी सुरु होतील.

कन्या: अति ताण, दगदग, मोठे खर्च यामुळे रक्तदाब वाढेल.

तुळ: दूरवरच्या प्रवासात फसगत होण्याची शक्यता.

वृश्चिक: आजारपणाला निमंत्रण देणारे विचार टाळा.

धनु: रेंगाळलेली महत्त्वाची कामे करुन घ्यावीत.

मकर: कामे करूनही वरिष्ठांचा जाच सहन करावा लागेल.

कुंभ: गैरसमजामुळे निष्कारण तेढ निर्माण होईल.

मीन: शुभ वार्ताने घरातील वातावरण आनंदी होईल.

Related Stories

आजचे भविष्य मंगळवार दि. 28 डिसेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.१६ सप्टेंबर २०२१

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 12 जून 2021

Patil_p

राशी भविष्य

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 4 जुलै 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 21 जून 2022

Patil_p