Tarun Bharat

आजचे भविष्य मंगळवार दि. 22 नोव्हेंबर 2022

मेषः संयम बाळगा केलेल्या सर्व प्रयत्नांना आज यश नक्की मिळेल 

वृषभः आज आपल्याला राग अनावर होऊन कुटुंबामध्येच वादावादी

मिथुनः योगासन व ध्यानधारणा करणे आरोग्यासाठी हितकारी ठरेल 

कर्कः रागीट स्वभावामुळे मोठे नुकसान होईल रागावर नियंत्रण ठेवा

सिंहः आज आकर्षण मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल

कन्याः व्यापारात आज फारसा नफा झाला नाही तरी तोटाही होणार नाही

तुळः इच्छाशक्ती वाढवा त्या जोरावर बरीचशी कामे पूर्ण होतील

वृश्चिकः मनातील एखादे स्वप्न आज प्रत्यक्षात पूर्ण होताना दिसेल

धनुः मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणे बोला मार्ग नक्की सापडेल  

मकरः सध्या घडलेल्या घटनेमुळे चिंतेत असाल विचलित होऊ नका

कुंभःआरोग्य पाहूनच लांबचे प्रवास व मोठी कामे याचे नियोजन करा

मीन ः जवळील व्यक्तींना नक्की आपल्याकडे काय हवे आहे हे समजून घ्या.

Related Stories

राशिभविष्य

Patil_p

राशी भविष्य

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 16 जानेवारी 2023

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 4 ऑगस्ट 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.7 ऑक्टोबर 2021

Patil_p

राशी भविष्य

Patil_p