Tarun Bharat

आजचे भविष्य मंगळवार दि. 25 जानेवारी 2022

मेषः घरातील वापरातील वस्तू दिल्यास परत मिळण्याची शक्यता कमी

वृषभः आयुष्याला दिशा देणाऱया व्यक्तीचे आभार माना

मिथुनः आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवीन उपक्रम यशस्वीरीत्या राबवाल.

कर्कः मनातील शंका घरातील व्यक्तींपुढे मांडा, बाहेरील व्यक्ती गैरफायदा घेतील.

सिंहः आलेल्या परिस्थितीमुळे उदासीनता नको, दिवस पालटतील

कन्याः प्रिय व्यक्तीच्या रूसव्यामुळे मानसिक दबावात असाल

तुळः जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल, आनंदी वातावरण

वृश्चिकः लाल रंगाचा वापर केल्यास न होणारी कामेही होतील.

धनुः एखादी चूक मान्य केल्याने वाद मिटविण्यास भर

मकरः रामनामाचा जप तारक ठरेल. अडचणी दूर होण्यास मदत

कुंभः वास्तुविषयक कोणताही करार व बोलणे आज टाळा, विघ्न येईल

मीनः सहकाऱयाला मदत करताना आपण त्रासात पडणार नाही याची काळजी घ्या.

Related Stories

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य 18-08-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य शुक्रवार दि. 22 मे 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 12 मार्च 2020

tarunbharat

आजचे भविष्य सोमवार दि. 5 ऑक्टोबर 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 21 मे 2020

Tousif Mujawar