Tarun Bharat

आजचे भविष्य मंगळवार दि. 28 जानेवारी 2020

मेष: व्यवसाय विषयक इच्छा पूर्ण होतील, सर्व कामे संथगतीने होतील.

वृषभः  जमीन जुमला, शेतीवाडी वाढविण्याच्या दृष्टीने उत्तम योग.

मिथुन: कष्टाचे फळ धनलाभात, भावंडांपासून वेगळे राहण्याचा प्रसंग.

कर्क: नोकरी उद्योगाला चालना मिळेल, डोळय़ाचे विकार त्रासदायक.

सिंह: लक्ष्मीयोग, प्रगतीच्या संधी येतील पण तापटपणा वाढेल.

कन्या: संघर्षकारी वातावरण, आरोग्यात बिघाड, खर्चात वाढ.

तुळ: धनलाभाचे प्रयत्न यशस्वी पण पेमप्रकरणात अपयश येईल.

वृश्चिक: नोकरीत अधिकार योग, वरिष्ठ मंडळी थंड पडतील.

धनु:  कष्टाला श्रीमंतीची झालर लागेल, वाहन बिघाड, अपघात

मकर:  भावंडांशी वितंडवाद, उष्णताविकारामुळे रक्तदोष.

कुंभ: सरकारी कामकाजात यश मिळेल, पतीपत्नीत मतभिन्नता.

मीन: मोठय़ा धनलाभाचे योग, आरोग्याच्या तक्रारी, किरकोळ त्रास.

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि. 21 मे 2022

Patil_p

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 21 सप्टेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 19 नोव्हेंबर 2022

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 26 सप्टेंबर 2020

Patil_p

भविष्य़

Patil_p