Tarun Bharat

आजचे भविष्य मंगळवार दि. 28 जुलै 2020

Advertisements

मेष: मंत्री, सचिव, राजकारणी व्यक्ती यांच्याशी संबंध येईल.

वृषभः सांपत्तिक स्थिती उत्तम पण वैवाहिक जीवनात अडचणी येतील.

मिथुन: विवाह झाला असेल तर भाग्योदय, भागीदारीत प्रगती.

कर्क: आरोग्याच्या तक्रारींमुळे निद्रानाशाचा विकार.

सिंह: शिक्षणातील अडथळे कमी होतील, सर्व क्षेत्रात आघाडी.

कन्या: कौटुंबिक सौख्यात वाढ, सांसारिक आसक्ती वाढेल.

तुळ: अपेक्षेप्रमाणे यश मिळण्याची शक्यता कमी राहील.

वृश्चिक: आर्थिक स्थिती उत्तम राहील, नोकरीत अधिकार पद.

धनु: मोठय़ा संकटात अनेकांचे सहकार्य मिळेल.

मकर: कुटुंबियांच्या खर्चावर अंकुश ठेवा अन्यथा आर्थिक नुकसान.

कुंभ: श्रीमंत मित्रांकडून महत्त्वाची कामे होतील.

मीन: काही संकटातून दैवी कृपेने सुटका होईल.

Related Stories

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.6 जानेवारी 2022

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 23 जानेवारी 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 11 फेब्रुवारी 2021

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 5 सप्टेंबर 2022

Patil_p
error: Content is protected !!