Tarun Bharat

आजचे भविष्य मंगळवार दि. 28 सप्टेंबर 2021

मेषः अत्यंत व्यवहारी आणि अतिचिकित्सक माणसे भेटतील

वृषभः  अकाउंटन्सी संदर्भातील सर्व कामात यश

मिथुनः  देण्याघेण्याच्या व्यवहारावरून कौटुंबिक मतभेद

कर्कः  तुमच्या  महत्त्वाच्या वाटाघाटी अथवा कामात शेजाऱयांचा हस्तक्षेप

सिंहः आर्थिक व्यवहार योग्य ठेवल्याने ताळेबंद बरोबर जमेल

कन्याः  कामाचे स्वरूप किरकोळ वाटले तरी ते नंतर अवघड वाटेल

तुळः  वेळीच दखल न घेतल्याने कामाचा खर्च वाढेल

वृश्चिकः  हिशोब पाहून मगच मित्र मैत्रिणीसाठी खर्च  करा

धनुः नोकरी व्यवसायात आर्थिक गणित चुकणार नाही याची काळजी

मकरः देण्याघेण्याच्या अथवा हिस्सेदारी व्यवहारातून प्रवास रद्द

कुंभः पूर्वीचे काही हिशोब चुकीचे निघाल्याने मानसिक तणाव वाढेल

मीनः पैसा जरुर कमवा पण असलेला पैसा राखून ठेवण्याकडे लक्ष द्या

Related Stories

आजचे भविष्य सोमवार दि. 21 डिसेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 17 जानेवारी 2020

Patil_p

आजचे भविष्य 14-05-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य सोमवार दि. 8 ऑगस्ट 2022

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 29 जून 2020

Patil_p

आजचे भविष्य सोमवार 23-11-2020

Omkar B