Tarun Bharat

आजचे भविष्य मंगळवार दि. 29 नोव्हेंबर 2022

मेषः व्यवसायात अडचण निर्माण होऊ शकते सध्या मोठी गुंतवणूक नको

वृषभः कोर्टकचेरी प्रकरणात यश मिळेल आपल्या बाजूने निर्णय येईल

मिथुनः कामाच्या ठिकाणी दगदग वाढली तरी मानसिक समाधान 

कर्कः जमिनीचे व्यवहार करताना सांभाळून करा मोठय़ांचा सल्ला घ्या 

सिंहः प्रपंचातील समस्या वाढतील मानसिक शांती बिघडू शकते

कन्याः व्यवसायाकरिता व व्यवसाय वृद्धीसाठी नवे पर्याय व संधी उपलब्ध

तुळः शक्मयतो भागीदारातून कुठलेच करार नको. स्वतंत्र विचाराने वागा 

वृश्चिकः आरोग्याविषयी तक्रार वाढेल. जुने आजार वाढतील.

धनुः मिळालेल्या संधीचा उपयोग करा संधीचा फायदा घ्या  

मकरः कुटुंबामध्ये भाऊबंदकीत जमिनीमुळे वाद 

कुंभः विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील मनाप्रमाणे जोडीदार मिळेल

मीन ः व्यसनी मित्रांपासून लांब रहा वाईट प्रसंग घडू शकतो.

Related Stories

भविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 10 ऑगस्ट 2021

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 4 एप्रिल 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

राशींचा देश -टॅरो चा संदेश

Patil_p