Tarun Bharat

आजचे भविष्य मंगळवार दि. 7 जून 2022

Advertisements

मेषः नशिबाने व दैवयोगाने जे काही मिळालेले आहे त्यात आनंद मानावा

वृषभः हलगर्जीपणामुळे एखादे मोठे काम आपल्या हातून निसटू शकते

मिथुनः मनामध्ये असलेली घुसमट दूर करण्यासाठी निर्भिडपणे स्पष्ट बोला

कर्कः काम पूर्ण करण्यासाठी भावंडांचे सहकार्य घेणे योग्य ठरेल

सिंहः सांधेदुखी तसेच संधिवाताचे त्रास होतील. लांबचे प्रवास टाळा

कन्याः कुठल्याही गोष्टीचे पूर्ण ज्ञान घेतल्याशिवाय बोलू नका

तुळः पिढीजात व्यवसायामध्ये बदल करून व्यवसाय वृद्धी करू शकता 

वृश्चिकः शेअर बाजारासंबंधित केमिकल कंपनीमध्ये पैसे गुंतवू शकता

धनुः समाजात घडलेल्या एखाद्या मोठय़ा घटनेबद्दल कमेंट करू नका

मकरः कामात थोडासा बदल करू शकता.

कुंभः मनातील भविष्यकाळातील योजना इतरांकडे बोलू नका

मीन ः जोडीदाराकडून अपेक्षा ठेवली होती ती आज पूर्ण होईल.

Related Stories

आजचे भविष्य गुरूवर 31-12-2020

Omkar B

भविष्य

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 20 सप्टेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य 18-06-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य गुरुवार दि. 15 सप्टेंबर 2022

Patil_p

आजचे भविष्य 02-06-2021

Amit Kulkarni
error: Content is protected !!