Tarun Bharat

आजचे भविष्य शनिवार दि. 1 ऑगस्ट 2020

मेष: अपेक्षेपेक्षा अधिक पैसा मिळण्याचे योग.

वृषभः स्वाभिमानाने केलेला उद्योग यशस्वी होईल.

मिथुन: बोलण्यात एकवाक्यता राहणार नाही.

कर्क: विशेष प्रयत्न न करता धनलाभ व महत्त्वाची कामे होतील.

सिंह: बांधकामाचे अडलेले काम मार्गस्थ होईल.

कन्या: धनलाभ आणि मानसन्मान, दूरदृष्टीमुळे अनेक कामे होतील.

तुळ: शारीरिक व्यंग आणि मानसिक कमकुवतपणा सोडा, यश मिळेल.

वृश्चिक: सौंदर्यप्रसाधनाच्या वस्तू खरेदीसाठी मोठा खर्च होईल.

धनु: गुंतागुंतीच्या कामातून धनलाभाचे योग.

मकर: आतापर्यंत न समजलेल्या अनेक गोष्टींचे ज्ञान होईल.

कुंभ: हुशारी व धार्मिक कृत्यामुळे प्रतिष्ठा वाढेल.

मीन: वजनदार व्यक्तींच्या मदतीने सरकारी कामे करून घ्याल.

Related Stories

आजचे भविष्य 13-01-2023

Amit Kulkarni

आजचे भविष्य मंगळवार दि. 10 नोव्हेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 18 जानेवारी 2021

Patil_p

आजचे भविष्य 16-12-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य मंगळवार दि. 4 पेब्रुवारी 2020

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 14 सप्टेंबर 2020

Patil_p
error: Content is protected !!