Tarun Bharat

आजचे भविष्य शनिवार दि. 13 मार्च 2021

मेषः वास्तुदुरुस्ती अथवा खोदकाम करताना महत्वाच्या वस्तू सापडतील

वृषभः कुलदेवतेला केलेला नवस विसरला असेल तर तो आज फेडा

मिथुनः असाध्य आजारातून सुटका, दैवी कृपेचा अनुभव

कर्कः वैवाहिक संबंधातील कटुता नष्ट होईल, आपुलकी व प्रेम वाढेल

सिंहः भागीदारी व्यवसाय पारदर्शक नसेल तर धोका होण्याचे योग

कन्याः प्रत्येक समस्येचे उत्तर मन शांत ठेवून विचार करा आपोआप मिळेल

तुळः नोकरी-व्यवसायासाठी प्रयत्न करा कुठेतरी संधी निश्चित मिळेल

वृश्चिकः प्रवास, महत्वाचे पत्रव्यवहार गाठीभेटी याबाबतीत यश

धनुः आपले काम होईल पण दुसऱयाच कामाची जबाबदारी पडेल

मकरःकाहींविषयी असलेला गैरसमज आपोआप दूर होईल

कुंभः आवडत्या व्यक्तीने दिलेला सल्ला ऐन वेळी उपयोगी पडेल

मीनः कार्यक्षेत्र कोणतेही असो निश्चितपणे लाभदायक

Related Stories

आजचे भविष्य शुक्रवार दि. 10 जुलै 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 2 मार्च 2021

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 9 एप्रिल 2022

Patil_p

राशींचा देश -टॅरो चा संदेश

Patil_p

राशी भविष्य

Patil_p

राशीभविष्य बुध. दि. 6 ते 12 मे 2020

Omkar B