Tarun Bharat

आजचे भविष्य शनिवार दि. 16 मे 2020

मेष: श्रीमंतीचे प्रदर्शन करू नका, किमती वस्तू जपून ठेवा.

वृषभः कोणतेही निर्णय घेताना शांत डोक्याने घ्या.

मिथुन: धनस्थानी मंगळ, आर्थिक बाबी जपून हाताळा.

कर्क: आज रखडलेले जागेचे व्यवहार करा.

सिंह: नवनिर्मिती कराल, कामात उत्साह वाढेल.

कन्या: खर्चाचा अंदाज चुकेल, सावधानता बाळगा.

तुळ: अडकलेले आर्थिक व्यवहार मार्गस्थ होतील.

वृश्चिक: खर्चाचा ताळमेळ न जमल्याने संघर्षाला वाव.

धनु:  आज महत्त्वाच्या वाटाघाटी  करू नका, नुकसान होईल.

मकर: वैरत्व संपवल्याने काही कामे मनासारखी होतील.

कुंभ: आर्थिक बाबतीतील निर्णय घेताना दक्ष राहा. मीन: व्यवसायात अनेक त्रुटी दिसल्याने वेळीच सावध व्हाल.

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि. 6 ऑगस्ट 2022

Patil_p

आजचे भविष्य

Patil_p

आजचे राशी भविष्य बुधवार दि. ०६ एप्रिल २०२२

Patil_p

राशी भविष्य

Patil_p

आजचे भविष्य 24-09-2020

Omkar B

आजचे भविष्य 14-05-2021

Amit Kulkarni