Tarun Bharat

आजचे भविष्य शनिवार दि. 2 एप्रिल 2022

मेषः व्यवसाय धंद्यात बदल करावयाचा असल्यास अवश्य करा

वृषभः नोकरवर्गाला मानसन्मानासह बढतीचे योग

मिथुनः उच्च शिक्षण घेणाऱयांसाठी यशस्वी योग आहे.

कर्कः घरात धार्मिक वातावरण असेल नवीन संकल्प कराल.

सिंहः कौटुंबिक वातावरण चांगले.बाहेर फिरायला जाण्याचे बेत आखाल.

कन्याः कार्यक्षेत्रात योग्य कामगिरीबद्दल शाबासकी, अधिकारी खुश

तुळः मनासारखा खर्च करू शकाल. नवीन वस्तू खरेदी

वृश्चिकः सहकार्यांबद्दलचे गैरसमज दूर होतील, संबंधात सुधारणा

धनुः कामाच्या ठिकाणी जबाबदारी सोपविण्यात येईल बढती मिळेल

मकरः आर्थिक स्थिती सुधारेल धनलाभ होईल, खरेदी कराल

कुंभः मोठय़ा समारंभात भाग्योदय, मानसन्मान मिळेल आनंदी असाल

मीनः लांबणीवर पडलेली कामे कोणाच्यातरी मदतीने पूर्ण होतील.

Related Stories

आजचे भविष्य गुरुवार दि.15 जुलै 2021

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.12 ऑगस्ट 2021

Patil_p

आजचे भविष्य 14-01-2022

Amit Kulkarni

आजचे भविष्य शनिवार दि. 21 मे 2022

Patil_p

राशींचा देश -टॅरोचा संदेश

Patil_p