Tarun Bharat

आजचे भविष्य शनिवार दि. 21 नोव्हेंबर 2020

मेष: खरेदी-विक्री व्यवसायात विशेष लाभ.

वृषभः वाहन चोरीचे भय, अपघात शक्यता, काळजी घ्या.

मिथुन: सरकारी कर्मचाऱयासमोर वाद घालू नका.

कर्क: स्थावर इस्टेटीसाठी आज प्रयत्न करा.

सिंह: मनाप्रमाणे कामे होतील, मानसिक धैर्य वाढेल.

कन्या: लग्न, मुंज अथवा तत्सम कार्याच्या वाटाघाटी.

तुळ: अध्यक्षपदाच्या निवडणुकीत असाल तर उत्तम यश.

वृश्चिक: इतरांना वाहन देताना काळजी घ्या.

धनु: नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळा.

मकर: विवाहसह अनेक शुभ कार्याच्या वाटाघाटी शक्य.

कुंभ: विसंबून राहिल्यास प्रत्येक कामात अडथळे येतील. मीन: सर्वदृष्टीने लाभदायक, उद्योग व्यवसायात मोठा लाभ.

Related Stories

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 7 मे 2022

Patil_p

राशी भविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 1 सप्टेंबर 2022

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.10 मार्च 2022

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 3 जानेवारी 2020

Patil_p