Tarun Bharat

आजचे भविष्य शनिवार दि. 21 मे 2022

मेषः लक्षपूर्वक काम करा अन्यथा नुकसान संभवते.

वृषभः टूर किंवा ट्रव्हल्सशी संबंधित व्यावसायिकांना धनलाभ

Advertisements

मिथुनः निर्णय लांबणीवर न टाकता ताबडतोब घ्या

कर्कः आपण केलेल्या धैर्यपूर्वक कामाची चर्चा व प्रशंसा होईल

सिंहः आत्मसन्मान राखून दुसऱयांना मदत करा

कन्याः चुकीच्या शब्दप्रयोगामुळे अडचणीत याल.

तुळः आज थोडे नुकसान होण्याची शक्यता, मोठे व्यवहार टाळा

वृश्चिकः वैवाहिक जीवनात अडचण निर्माण होईल.

धनुः भागीदाराच्या व्यवसायात मोठे धनलाभ, मोह टाळा

मकरः मोठय़ा कामासाठी मध्यस्थाची गरज लागेल

कुंभः संततीच्या आरोग्याची काळजी सतावेल.

मीनः एखाद्यासोबत दुरावलेले नातेसंबंध सुधारण्यासाठी संधी

Related Stories

आजचे भविष्य 19-03-2021

Omkar B

आजचे भविष्य शनिवार दि. 26 सप्टेंबर 2020

Patil_p

बुधवार दि. 12 मे ते मंगळवार दि. 18 मे 2021

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 19 जून 2020

Patil_p

राशिभविष्य

tarunbharat
error: Content is protected !!