Tarun Bharat

आजचे भविष्य शनिवार दि. 24 ऑक्टोबर 2020

Advertisements

मेष: नोकरी व्यवसायात बदल होण्याची शक्यता.

वृषभः आध्यात्मिक दृष्टीने पहा सर्व काही चांगले दिसेल.

मिथुन: पाण्यापासून जपा अडथळे आले तरी कामे चालू ठेवा.

कर्क: आवडत्या प्रिय व्यक्तींची भेट, वाहन सौख्य.

सिंह: चुकीचे निर्णय व वादामुळे नसत्या कटकटी त्यामुळे मनस्ताप.

कन्या: व्यसनापासून दूर राहा, आरोग्यात सुधारणा होईल.

तुळ: घरगुती वातावरण शांत व समाधानी ठेवा चांगले बदल घडतील.

वृश्चिक: अनपेक्षितरित्या मोठी व महत्त्वाची कामे होतील.

धनु: बौद्धिक क्षमता असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळेल.

मकर: चंद्र, शनी योगामुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कुंभ: कुठेतरी आवड व चैनीला मुरड घालणे आवश्यक.

मीन: अनेक मार्गाने आर्थिक लाभ होतील.

Related Stories

राशींचा देश-टॅरोचा संदेश

Omkar B

आजचे भविष्य मंगळवार दि. 15 फेब्रुवारी 2022

Patil_p

आजचे भविष्य 6-5-2022

Amit Kulkarni

आजचे भविष्य गुरुवार दि. 8 सप्टेंबर 2022

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

भारतातील तरुणाईला आता गांधी घराणं नकोय!

Patil_p
error: Content is protected !!