Tarun Bharat

आजचे भविष्य शनिवार दि. 26 सप्टेंबर 2020

Advertisements

मेष: महत्त्वाच्या कामानिमित्त प्रवास योग, कामात बदल शक्य.

वृषभः शिक्षणाकडे विशेष लक्ष द्या, अतिउत्साही राहू नका.

मिथुन: वास्तू विषयक काही समस्या असतील तर त्या मिटतील.

कर्क: नव्या उमेदीने कामाला लागाल, दिवसभर उत्साही राहाल.

सिंह: आर्थिक बाबतीत जपून राहावे लागेल, उधार उसनवार टाळा.

कन्या: मानसिक संभ्रम निर्माण होऊ देऊ नका, निवडलेला मार्ग योग्य.

तुळ: डाव्या डोळय़ाची काळजी घ्या, अति ताणाचे काम करू नका.

वृश्चिक: लाभदायक दिवस, मोठी कामे होतील.

धनु: दुसऱयांची रखडलेली कामे तुम्हाला करावी लागतील.

मकर: दुसऱयांची जबाबदारी स्वीकारेन असे कोणाला सांगू नका.

कुंभ: संघर्ष अथवा मतभेदाला वाव मिळेल असे वागू नका.

मीन: भागीदारी व्यवसायात असाल तर महत्त्वाची कागदपत्रे तपासा.

Related Stories

आजचे भविष्य सोमवार दि. 5 जुलै 2021

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य 11-02-2022

Amit Kulkarni

आजचे भविष्य 19-11-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य 29-10-2021

Amit Kulkarni
error: Content is protected !!