Tarun Bharat

आजचे भविष्य शनिवार दि. 4 जुलै 2020

Advertisements

मेष: इतरांपेक्षा काहीतरी निराळे करून दाखवाल.

वृषभः सांसर्गिक विकारापासून सावध राहा, अति वेगामुळे अपघात योग.

मिथुन: चोरीस गेलेले धन परत मिळेल, व्याजबट्टय़ात नुकसान.

कर्क: काही प्राणी लाभदायक ठरतील, बंद पडलेला व्यवसाय सुरु कराल.

सिंह: ओळखीचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता.

कन्या: मित्रमंडळींकडून महत्त्वाच्या गोष्टींचा गौप्यस्फोट होईल.

तुळ: वशिकरण, देवभोळेपणा, जारणमारण इत्यादीपासून दूर राहा.

वृश्चिक: प्रमाणाबाहेर खर्च वाढेल त्यामुळे बजेट कोलमडेल.

धनु:  जुनाट वाहनापासून त्रास, दुरुस्तीसाठी खर्च कराल.

मकर: कोणताही व्यापार, उद्योग, व्यवसाय लाभदायक ठरेल.

कुंभ: राजकारणापासून दूर राहा, मित्राकडून फसवणूक होईल.

मीन: वादग्रस्त प्रकरणात शक्यतो भाग घेऊ नका.

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि. 28 मे 2022

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 16 जानेवारी 2021

Patil_p

आजचे भविष्य 09-07-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य शनिवार दि. 30 जुलै 2022

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 22 मार्च 2022

Patil_p

राशीभविष्य

Patil_p
error: Content is protected !!