Tarun Bharat

आजचे भविष्य शनिवार दि. 9 एप्रिल 2022

मेषः कामाच्या ठिकाणी होत असलेल्या चुकांचा अभ्यास करा

वृषभः एखाद्या शुभ कार्यात सहभाग दर्शवाल, आनंदी वातावरण

मिथुनः आज आपल्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या

कर्कः विदेशात किवा परगावी व्यापार विस्तार करण्याची संधी

सिंहः वादाचे प्रसंग टाळा, दुसऱयांच्या गोष्टींचे समर्थन नको.

कन्याः घरात आनंदी वातावरण असेल, हास्य मनोरंजनात वेळ जाईल

तुळः परिवारात जमिनीसंदर्भात वादाचे प्रसंग येतील

वृश्चिकः मोठे पद घेतले होते त्यातून बाहेर पडा अन्यथा बदनामी

धनुः अव्यावहारिक वागण्यामुळे नुकसान होईल

मकरः आरोग्य चांगले असेल, धार्मिक कार्यात सहभाग घ्याल

कुंभः आयुष्यात नवीन मित्रमैत्रिणी येतील, व्यवसायात नवीन संधी

मीनः कंपनीत काम करणाऱयांना प्रमोशनसह बदलीचे योग

Related Stories

आजचे भविष्य गुरुवार दि. 21 मे 2020

Tousif Mujawar

आजचे भविष्य मंगळवार दि. 1 डिसेंबर 2020

Patil_p

राशी भविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 30 नोव्हेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.20 जानेवारी 2022

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 26 जानेवारी 2023

Patil_p