Tarun Bharat

आजचे भविष्य शनिवार दि. 9 मे 2020

मेष: सरकारी कामात यश मिळेल, आप्तेष्टांची भेट होईल.

वृषभः वस्त्र, अलंकार आणि वाहन यांची काळजी घ्या.

मिथुन: अति उत्साहाला मुरड घालणे आवश्यक.

कर्क: महत्त्वाच्या वाटाघाटी आज सुरु करू नका.

सिंह: शत्रू संघर्षाला वाव देवू नका, तुमचेच नुकसान होईल.

कन्या: जे कराल ते शांतपणे करा तरच यश मिळेल.

तुळ: पाणी, अग्नी यापासून जपावे, नातेवाईकांची भेट होईल.

वृश्चिक: स्वतःसाठी काहीतरी शिका तरच नवा उत्साह येईल.

धनु:  घर अथवा जागेचे व्यवहार आज जपून करा.

मकर: विषारी रंग अथवा रसायनापासून जपा.

कुंभ: ओळखीच्या निमित्ताने काहीजण गैरफायदा घेतील.

मीन: किमती वस्तू जपाव्या लागतील, चोरीची शक्यता.

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि. 12 मार्च 2022

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.6 जानेवारी 2022

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 23 एप्रिल 2022

Patil_p

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 15 जून 2021

Patil_p

आजचे भविष्य 19-11-2021

Amit Kulkarni