Tarun Bharat

आजचे भविष्य शुक्रवार दि. 11 डिसेंबर 2020

मेष: अपघात व मानहानीपासून जपावे.

वृषभः विवाह कार्यात यश, अपेक्षित व्यक्तीची मदत मिळेल.

मिथुन: काही प्रसंगामुळे वैरभाव निर्माण होण्याची शक्यता.

कर्क: रसिकतेचे प्रदर्शन करण्यास अनुकूल दिवस.

सिंह: शिस्त व स्वच्छतेमुळे अनेकांचे मन आकर्षून घ्याल.

कन्या: कोणतीही नवी कला अथवा विद्यार्जनात यश मिळेल.

तुळ: व्यवहारकुशल व काटकसरी राहा, आर्थिक स्थैर्य लाभेल.

वृश्चिक: आनंदी दृष्टीकोन ठेवल्यास निश्चित यश मिळेल.

धनु: गुप्त खलबते करणाऱया विकृत व्यक्तीचा शोध लागेल.

मकर: घर आणि वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होईल.

कुंभ: नोकरी, उद्योगात महत्त्वाचे फेरबदल घडतील.

मीन: मंत्रतंत्राचा उत्कृष्ट आविष्कार दिसून येईल.

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि. 19 फेब्रुवारी 2022

Patil_p

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 1 ऑगस्ट 2022

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 10 ऑक्टोबर 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p