Tarun Bharat

आजचे भविष्य शुक्रवार दि. 19 जून 2020

Advertisements

मेष: आर्थिक बाबतीत यशस्वी, कुटुंबासाठी खर्च करावा लागेल.

वृषभः क्रोधावर नियंत्रण ठेवा, खर्चाबाबतीत हात आखडता घ्या.

मिथुन: योग्य निर्णय घ्याल, वैवाहिक जोडीदाराच्या विक्षिप्तपणाचा त्रास.

कर्क: वादावादीपासून दूर राहा, नेत्रविकार उद्भवतील.

सिंह: नोकरचाकर ठेवल्यास उत्तम, आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

कन्या: वडीलांचा सल्ला ऐका नक्कीच फायदा होईल.

तुळ: तीर्थयात्रेचा योग पण सध्या तरी न जाणेच चांगले.

वृश्चिक: कुणाच्या झगडय़ात पडू नका, वाहन जपून चालवा.

धनु:  प्रेम संबंधामुळे कुटुंबात कलह, क्वचित दूर जाण्याचे योग.

मकर: विस्मरण व कुचेष्टा यामुळे मनःशांती ढळेल.

कुंभ: संन्यासी जीवनातही सांसारिक आसक्ती निर्माण होणारा योग.

मीन: मानसिक गोंधळ अथवा संभ्रम निर्माण होईल.

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि. 8 मे 2021

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 14 डिसेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.22 जुलै 2021

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 22 जून 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 1 ऑगस्ट 2020

Patil_p
error: Content is protected !!