Tarun Bharat

आजचे भविष्य शुक्रवार दि. 27 नोव्हेंबर 2020

मेष: वास्तूदोष नसेल तर पैसा टिकू लागेल.

वृषभः गूढविद्या शिकण्याची इच्छा पूर्ण होईल.

मिथुन: भागीदारी व्यवसायात बदल केल्यास व्यवसाय जोरात चालेल.

कर्क: शक्यता नसतानाही चांगली नोकरी मिळण्याचे योग.

सिंह: देण्याघेण्याच्या व्यवहारातून गैरसमज निर्माण होतील.

कन्या: ऐकण्यापेक्षा वस्तूस्थितीवर लक्ष ठेवल्यास यशस्वी व्हाल.

तुळ: संपत्ती मिळण्याचे योग पण चांगला मार्ग सोडू नका.

वृश्चिक: बाधिक वस्तू ओलांडू नका महत्त्वाची कामे रेंगाळतील.

धनु: इतरांच्या मानाने तुमचा सल्ला योग्य असेल.

मकर: न्याय व प्रामाणिकपणामुळे भाग्योदय.

कुंभ: चुकीच्या संदेशामुळे नको ते आरोप येण्याची शक्यता.

मीन: कर्ज आणि प्रेमप्रकरणे यामुळे मनस्ताप होईल.

Related Stories

आजचे भविष्य गुरुवार दि.19 ऑगस्ट 2021

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 23 जानेवारी 2021

Patil_p

राशी भविष्य

Patil_p

राशी भविष्य

Patil_p

आजचे भविष्य 02-07-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य सोमवार दि. 14 नोव्हेंबर 2022

Patil_p