Tarun Bharat

आजचे भविष्य सोमवार दि. 21 डिसेंबर 2020

मेष: प्रयत्नाला अंतिम स्वरूप, हाती घेतलेल्या कार्यात यश.

वृषभः नोकरीसाठी प्रयत्न केलेले असल्यास अनुकूल उत्तर.

मिथुन: अडचणी आल्या तरी अपेक्षित बदली होण्याची शक्यता.

कर्क: चिखलात दगड फेकण्यापेक्षा मौन बाळगणे फायदेशीर.

सिंह: नोकरी व्यवसायाबाबत चुकीचे मार्गदर्शन होण्याची शक्यता.

कन्या: कोर्टातील दावे असतील तर यशस्वी होतील.

तुळ: इतरांवर भरोसा ठेवून गुंतवणूक करणे धोकादायक.

वृश्चिक: सबुरीने वागून मन शांत ठेवा, संततीचा प्रश्न सुटेल.

धनु: दीर्घकालीन केलेली उपासना फलदायक ठरेल.

मकर: चारचौघांच्या प्रयत्नामुळे राहत्या जागेचा प्रश्न सुटेल.

कुंभ: गुप्तधन, बेवारसी इस्टेट यात जपावे लागेल.

मीन: विनाकारण चेष्टामस्करीत भाग घेऊ नका गैरसमज होईल.

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि. 19 फेब्रुवारी 2022

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 27 ऑगस्ट 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 12 एप्रिल 2022

Patil_p

भविष्यवेध

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.3 जून 2021

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 27 जुलै 2020

Patil_p