Tarun Bharat

आजचे भविष्य सोमवार दि. 23 जानेवारी 2023

मेषः नवीन कामाची संधी उपलब्ध होईल कामात यश मिळेल     

वृषभः इच्छा आकांक्षा पूर्ण होतील प्रयत्न वाढवा

मिथुनः नशिबाची साथ लाभेल अडचणी दूर होतील 

कर्कः शुभ बातम्या कानी पडतील विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील   

सिंहः चांगल्या वाईट दोन्ही गोष्टींचा अनुभव घेता येईल 

कन्याः संमिश्र घटना घडतील सहकाऱयांची साथ लाभेल

तुळः आनंददायी घटना घडतील प्रसन्न वातावरण असेल 

वृश्चिकः विचित्र घटनामुळे मानसिक ताणतणाव वाढेल 

धनुः कामानिमित्त लहान मोठे प्रवास घडतील 

मकरः मनाप्रमाणे घटना घडतील अनुभवावरून बोध घ्या

कुंभः   कामानिमित्त धावपळ वाढेल दगदग वाढेल

मीनः  संमिश्र घटना घडतील अनुभव पदरी पडेल.

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि. 3 जुलै 2021

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 17 जुलै 2020

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 10 ऑगस्ट 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 12 डिसेंबर 2020

Patil_p

भविष्य

Patil_p

राशिभविष्य

Patil_p
error: Content is protected !!