Tarun Bharat

आजचे भविष्य सोमवार दि. 27 एप्रिल 2020

मेष: वेळीच सावधानता बाळगल्याने चोरीपासून रक्षण होईल.

वृषभः नव्या फॅशनचा शोध तुम्हाला फायदेशीर ठरेल.

मिथुन: गेलेली नोकरी पुन्हा मिळण्याची शक्यता.

कर्क: सर्व बाबतीत वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल.

सिंह: प्रमाणिकपणे केलेल्या कार्यात यश, भागीदारी लाभदायक ठरेल.

कन्या: शुभ कार्यात यश. चुकीच्या धोरणामुळे भाग्योदयावर परिणाम.

तुळ: अवघड कार्यात यश, उत्कर्षास सुरुवात होईल.

वृश्चिक: पूर्वजांच्या गुप्त गोष्टींचा शोध लागेल.

धनु: श्रीमंत, भाग्यवान व देखण्या व्यक्तीच्या संपर्कात याल.

मकर: शिक्षणात अडथळे पण जिद्द सोडू नका.

कुंभ: परिवार आनंदी व समाधानी राहील, मनासारखे यश मिळवाल.

मीन: तुमच्या कार्याची दखल घेतल्याने समाधान होईल.

Related Stories

आजचे भविष्य गुरूवार दि. 2 मार्च 2023

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 24 जुलै 2020

Patil_p

राशींचा देश-टॅरोचा संदेश

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 20 मार्च 2021

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 13 सप्टेंबर 2022

Patil_p