Tarun Bharat

आजचे भविष्य सोमवार दि. 27 जुलै 2020

मेष: मित्र आणि शत्रू दोघांकडून गैरसमज होण्याची शक्यता.

वृषभः खर्च वाढेल, संततीशी मतभेद, मित्राकडून फसवणूक.

मिथुन: कारखानदारी, पोलीस किंवा मिलिटरीशी संबंध येईल.

कर्क: ताठरपणा सोडून तडजोड केल्यास संबंध सुधारतील.

सिंह: अग्नीभय, अपघात योग पण वारसा हक्काने धनलाभ.

कन्या: मोबाईलवरील चुकीच्या संदेशामुळे खडाजंगी.

तुळ: नोकरीत अधिकारपद, शेतीबागायती लाभदायक.

वृश्चिक: प्रेम प्रकरणात फसगत, तरुणींनी सावधानता बाळगावी.

धनु:  स्थावर इस्टेटीच्या बाबतीत अडलेली कामे होतील.

मकर: सर्व कामात यश पण भावंडे व शेजाऱयाशी मतभेद.

कुंभ: प्राप्ती व खर्च यांचा ताळमेळ लागणार नाही. मीन: पशुपालन, जमीनजुमला या बाबतीत केलेले काम यशस्वी.

Related Stories

राशीभविष्य

Patil_p

राशींचा देश-टॅरो चा संदेश

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 16 फेब्रुवारी 2023

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 8 जानेवारी 2021

Patil_p