Tarun Bharat

आजचे भविष्य सोमवार दि. 28 सप्टेंबर 2020

मेष: लक्ष्मीची प्रसन्नता लाभेल, कोठेही आर्थिक काम करा.

वृषभः कोणताही प्रसंग आला तरी शांत मनाने निर्णय घ्या.

मिथुन: सर्व बाबतीत उत्तम, खरेदी-विक्री लाभदायक.

कर्क: नोकरी, व्यवसायात मानाचे पद मिळण्याची शक्यता.

सिंह: काही लोकांशी जशास तसे वागलात तरच निभाव लागेल.

कन्या: हर्षल, मंगळ योग चांगला नाही, दुर्घटनेपासून जपा.

तुळ: कटू बोलण्यामुळे जोडीदाराचे मन दुखावले जाईल.

वृश्चिक: काही अशक्य कामेही साध्य होतील, आर्थिक फायदा.

धनु:  खेळ व छंद यांच्या मागे लागल्याने शिक्षणात पिच्छेहाट.

मकर: जे कराल ते यशस्वी होईल, जवळच्या प्रवासाचे योग.

कुंभ: कर्तृत्वाला पोषक वातावरण निर्माण होईल.

मीन: काही अटींवर कर्ज प्रकरणे यशस्वी होतील.

Related Stories

आजचे भविष्य मंगळवार दि. 22 फेब्रुवारी 2022

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.24 जून 2021

Patil_p

राशीभविष्य पैशाचा अपमान म्हणजे दारिद्रय़ाला निमंत्रण

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 18 जानेवारी 2022

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 29 जून 2020

Patil_p

राशीभविष्य

tarunbharat