Tarun Bharat

आजचे भविष्य सोमवार दि. 29 जून 2020

मेष: कर्जबाजारी व्यक्तीपासून दूर राहा, वादविवाद टाळा.

वृषभः प्रेमप्रकरणे आणि व्यसन यासाठी अनाठायी खर्च होईल.

मिथुन: नावलौकिक, सर्व कार्यात यश पण वडिलधाऱयांशी मतभेद.

कर्क: धाडसाने निर्णय घेतल्यास हमखास यश मिळेल.

सिंह: घाईगडबड व अविचारीपणामुळे आर्थिकहानी.

कन्या: वैवाहिक मतभेद असले तरी बाहेर दाखवू नका.

तुळ: स्पष्टवक्तेपणामुळे शत्रू वाढतील, वाणीवर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक: महत्त्वाकांक्षा व प्रयत्न यांच्या जोरावर यशस्वी व्हाल.

धनु: तांत्रिक शिक्षणात यश, मातापित्यांच्या बाबतीत काळजी घ्या.

मकर: अंधश्रद्धेच्या मागे लागल्याने होणारी कामे फिस्कटतील.

कुंभ: सामाजिक क्षेत्रात मेठे काम कराल त्यामुळे प्रसिद्धी लाभेल.

मीन: अपघात आणि वादविवाद यापासून सांभाळा.

Related Stories

रत्न – समज आणि गैरसमज

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

राशी भविष्य

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 3 एप्रिल 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p