Tarun Bharat

आजचे भविष्य सोमवार दि. 30 मार्च 2020

Advertisements

मेष: अपघातापासून बचाव, कुणाचा तरी सल्ला उपयोगी पडेल.

वृषभः नोकरी व्यवसायात महत्त्वाच्या अतर्क्य घटना घडतील.

मिथुन: एश्वर्यात वाढ पण संततीस त्रास, दुर्घटनेपासून जपावे.

कर्क: गरज नसताना नको ते शब्द वापरल्याने रंगाचा बेरंग होईल.

सिंह: स्थावराच्या बाबतीत घोटाळे, नजरबाधा व शत्रुत्व.

कन्या: धनप्राप्ती, सांसर्गिक रोगामुळे त्रास जाणवेल.

तुळ: आरोग्यात बिघाड, तिऱहाईताच्या हस्तक्षेपामुळे कलह.

वृश्चिक: डोळय़ांचे विकार जडतील, प्रमाणाबाहेर खर्च वाढेल.

धनु: कौटुंबिक अशांती, मोठे खर्च, शारीरिक पीडा.

मकर: श्रीमंतीचे योग, धनलाभ, मित्र मंडळींकडून सहकार्याचा हात.

कुंभ: पुढील भवितव्याच्या दृष्टीने वैरत्व संपवणे हिताचे ठरेल.

मीन: ऐनवेळी विपरित बुद्धी, व्यसनी व्यक्तीपासून धोका.

Related Stories

आजचे भविष्य सोमवार दि. 28 सप्टेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य 04-06-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य सोमवार दि. 18 जुलै 2022

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 14 डिसेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 21 मार्च 2020

tarunbharat
error: Content is protected !!