Tarun Bharat

आजचे भविष्य 09-12-2022

मेषः कदाचित प्रेमाच्या मूडमध्ये असाल पण घरातील वातावरण लाभणार नाही

वृषभः आपल्या चुका शोधून कुठे आपण कमी पडतो याचा विचार करा 

मिथुनः नवीन ओळखी होतील त्यातून व्यवसाय धंद्यासाठी मदत होईल

कर्कः  सरकारी नियमाचे पालन करा एखादा मोठा दंड भरावा लागू शकतो 

सिंहः आनंदी असाल मागे जी मेहनत केली होती, त्याचे फळ मिळेल

कन्याः आपल्या हक्कासाठी लढावे लागेल त्यामुळे वादविवाद होईल

तुळः पोटाचे विकार वाढू शकतात बाहेरील अन्न टाळा काळजी घ्या

वृश्चिकः नावलौकिक होईल सामाजिक कार्यात भाग घ्याल आनंदी असाल

धनुः आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे वाढत्या खर्चावर आवर घाला

मकर : नकारात्मक विचारापासून थोडे लांबच राहा त्यांचा प्रभाव पडू शकतो 

कुंभः मोठी गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या

मीनः अति आत्मविश्वासामुळे एखादे काम बिघडू शकते संयमी राहा.

 वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Related Stories

आजचे भविष्य शुक्रवार दि. 3 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 4 ऑगस्ट 2022

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 9 ऑगस्ट 2022

Patil_p

आजचे भविष्य 11-02-2022

Amit Kulkarni

आजचे भविष्य मंगळवार दि. 6 डिसेंबर 2022

Patil_p

आजचे भविष्य 25-03-2022

Amit Kulkarni