Tarun Bharat

आजचे भविष्य 10-03-2023

मेषः व्यवसाय धंद्यामध्ये उत्पन्नात वाढ होईल मनाप्रमाणे यश

वृषभः कुटुंबामध्ये शुभ घटना घडतील धार्मिक कार्याचे आयोजन कराल

मिथुनः मनात निर्माण झालेला गोंधळ दूर होण्यासाठी गुरुजनांशी संवाद साधा

कर्कः चिडचिडेपणामुळे शारीरिक व मानसिक त्रास, शांत राहा.

सिंहः वेळेत कामे पूर्ण कराल कामात यश मिळेल उत्साही असाल

कन्याःआत्मविश्वास वाढवा अन्यथा अपयश येऊ शकते

तुळः कामाची सुरुवात आनंदाने व उत्साहाने करा यश नक्की मिळेल

वृश्चिकः वडीलधाऱयांच्या आरोग्याची काळजी सतावेल चिंता वाढेल 

धनुः धार्मिक व आध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची वाढेल समाधान मिळेल

मकर : मनाप्रमाणे घटना घडतील उशिरा का होईना पण यश नक्की

कुंभः कामाची दगदग वाढेल शारीरिक व मानसिक त्रास

मीनः आनंदी व उत्साही असाल मित्रांसोबत वेळ घालवाल समाधान

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Related Stories

आजचे भविष्य सोमवार दि. 30 मे 2022

Patil_p

आजचे भविष्य 21-05-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य मंगळवार दि. 16 जून 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 23 जुलै 2020

Patil_p

आजचे भविष्य 18-11-2022

Amit Kulkarni

आजचे भविष्य शनिवार दि. 31 डिसेंबर 2022

Patil_p