Tarun Bharat

आजचे भविष्य

मेषः तुमच्या सहानुभूतीपूर्ण वागण्यामुळे लोकप्रियता लाभेल.

वृषभः  वक्तृत्व कलेचा विकास करा त्यातून धनलाभ होईल.

मिथुनः धार्मिक व पारमार्थिक विद्या शिकण्यास उत्तम दिवस.

कर्कः वैवाहिक जीवनात महत्त्वाचे फेरबदल घडण्याची शक्मयता.

सिंहः  विवाहाच्या प्रयत्नात असाल तर  अपेक्षेपेक्षा चांगले स्थळ मिळेल.

कन्याः काही बाबतीत नोकरदार वर्गाशी सांभाळून घ्यावे लागेल.

तुळः संततीबाबतच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.लेखन, संपादन क्षेत्रात प्रगती

वृश्चिकः नोकरीत बदली अथवा राहत्या जागेत बदल होण्याचा योग

धनुः कोणत्याही अवघड शिक्षणात यश. सरकारी नोकरी मिळण्याचे योग

मकरः एखादी नवी एजन्सी मिळते का ते  पहा मोठा धनलाभ होईल.

कुंभः व्यवहारदक्ष व आकर्षक बोलण्यामुळे सर्वांवर छाप पडेल.

मीनः अभ्यासू वृत्ती नसल्याने काही बाबतीत विलंब अथवा नुकसान      

(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)

Related Stories

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 5 जुलै 2022

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 30 मे 2022

Patil_p

भविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. १४ सप्टेंबर २०२१

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार 03-12-2020

Omkar B