Tarun Bharat

आजचे भविष्य 14-05-2021

मेषः उद्योगप्रिय स्वभावामुळे नवीन कामे मिळतील

वृषभः  शिक्षणाकडे विशेष लक्ष द्या ,खेळामागे लागल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान

मिथुनः तापटपणा कमी करा, विचार शक्ती वाढवा, मोठे यश पदरी पडेल

कर्कः खर्च वाढतील, वात, पित्त विकारापासून जपा

सिंहः अनेक प्रकारची मोठी कामे होतील मोठय़ा धनलाभाची शक्मयता

कन्याः कर्मयोगाने सिद्धी मिळण्याचे योग, कीर्ती मानसन्मान यश मिळेल

तुळः आर्थिक व्यवहारावरून माता-पित्याशी मतभेद

वृश्चिकः वंशवृद्धीचा योग, वाहन दुरुस्ती करताना काहीतरी सापडेल

धनुः व्यसन व प्रेम प्रकरण यापासून धोका व मनस्ताप

मकरः मनात आणाल ते साध्य करू शकाल पण दृढ निश्चय ठेवावा लागेल

कुंभः नवे व्यवहार पूर्ण करू शकाल पण वाईट संगतीपासून दूर राहा

मीनः कुटुंबात कलहाचे वातावरण, शक्मयतो दमाने परिस्थिती हाताळा (आनंद मत्तीकोप कुलकर्णी)

Related Stories

आजचे भविष्य सोमवार 23-11-2020

Omkar B

आजचे भविष्य शुक्रवार दि. 13 नोव्हेंबर 2020

Patil_p

तुमचे ग्रह आमचा अंदाज

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 25 एप्रिल 2022

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 13 डिसेंबर 2022

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.2 सप्टेंबर 2021

Patil_p