Tarun Bharat

आजचे भविष्य 17-03-2023

मेषः उष्णतेमुळे नेत्रविकार उद्भवू शकतात वैद्यकीय सल्ला घ्या

वृषभःनवदांपत्यांना आज मनाप्रमाणे आहार विहार करता येईल

मिथुनः विचार न करता गुंतवणूक करणे महागात पडेल

कर्कः ठामपणे निर्णय घ्या, दुसऱयांवर अवलंबून राहू नका

सिंहः घटित घटनेवर ताबडतोब प्रतिक्रिया नको, अभ्यास करून बोला

कन्याःव्यापारी वर्गाला मनाप्रमाणे व्यापार, आर्थिक स्थिती सुधारेल

तुळः सरकारी कामे मार्गे लागतील मनाप्रमाणे यश मिळेल

वृश्चिकः कंबरदुखी व पाठदुखीचे त्रास उद्भवू शकतात जड कामे टाळा 

धनुः कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या त्यांच्यासोबत वेळ घालवा

मकर: सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिक होईल शाबासकी मिळेल

कुंभः आज एखादे तर्क चुकू शकते. अभ्यास करून कामे करा व बोला 

मीनः ज्या मित्रांशी गैरसमजामुळे नाते तुटले होते ते पुन्हा जुळून येईल.

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Related Stories

आजचे भविष्य 19-03-2021

Omkar B

आजचे भविष्य सोमवार दि. 23 जानेवारी 2023

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि.9 ऑक्टोबर 2021

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 12 सप्टेंबर 2022

Patil_p

आजचे भविष्य 02-07-2021

Amit Kulkarni