Tarun Bharat

आजचे भविष्य 19-03-2021

Advertisements

मेष : सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतील, जोडीदाराशी सामंजस्यपणा वाढेल

वृषभ : कोणत्याही प्रसंगी वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल काळजी नको.

मिथुन : निस्वार्थी प्रेम व मदत केलेल्या व्यक्तीच आज स्वार्थी बनतील

कर्क : कफाचा त्रास होईल, आरोग्य बिघडेल. बाहेर जाणे टाळा

सिंह : दिवस आनंदी जाईल, मित्रांसोबत पार्टी कराल

कन्या : मौजमजा करा पण व्यसनाला बळी पडू नका.

तुळ : आनंदाच्या भरात दिलेला शब्द महागात पडेल, बोलण्यापूर्वी विचार करा

वृश्चिक : महत्वाच्या निर्णयामुळे घरातील वातावरण तणावाचे असेल.

धनु : अहंकार कमी करा, कधीही कोणाची गरज पडू शकते. नमते घ्या

मकर : भावंडांशी प्रेमाने वागा, सहकार्याची गरज पडू शकते.

कुंभ : नातेवाईकांसोबत मौजमजा करत आनंदी दिवस जाईल

मीन : आरोग्य पाहूनच घरातून बाहेर पडा.

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि. 13 नोव्हेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य 23-07-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य 27-08-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य गुरुवार दि.30 सप्टेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 18 जुलै 2022

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 21 मार्च 2020

tarunbharat
error: Content is protected !!