Tarun Bharat

आजचे भविष्य 19-11-2021

Advertisements

मेषः व्यक्तिमत्व आकर्षक ठेवा, आर्थिक आवक सुरू होईल

वृषभः अनपेक्षितरीत्या मोठय़ा धन लाभाचे योग, बेकारांना नोकरी मिळेल

मिथुनः मंगल कार्यात भाग घ्याल महत्त्वाच्या कामानिमित्त प्रवास

कर्कः पूर्वी केलेल्या काही कामाचे पैसे अचानक मिळतील

सिंहः सर्व मोठी कामे होतील दैवी कृपेचा लाभ होण्याचा योग

कन्याः  वास्तुविषयक अडलेली कामे होतील आर्थिक आवक वाढेल

तुळः शेजारी व नातेवाईक यांच्याकडे अडकलेली रक्कम परत मिळेल

वृश्चिकः  लहान-मोठे जे  काही काम कराल त्यात निश्चित धनलाभ

धनुः व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. न मिळणारी नोकरीही मिळेल

मकरः ज्यांच्याकडून अपेक्षा नाही त्यांच्याकडूनही पैसे मिळतील

कुंभः ऐन गरजेच्या वेळी मित्रमंडळी देवासारखी धावून येतील

मीनः नोकरी-व्यवसायासाठी केलेले प्रयत्न हमखास यशस्वी होतील

(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)

Related Stories

आजचे भविष्य गुरूवर 31-12-2020

Omkar B

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 1 डिसेंबर 2020

Patil_p

राशींचा देश -टॅरोचा संदेश

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 28 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 12 ऑक्टोबर 2021

Patil_p
error: Content is protected !!