Tarun Bharat

आजचे भविष्य 20-05-2022

मेषः काही सत्य गोष्टींचा सामना होईल. त्या मान्य कराव्या लागतील

वृषभः खर्चावर नियंत्रण ठेवण्याकडे लक्ष द्या

Advertisements

मिथुनः उत्पन्नवाढीसाठीच्या प्रयत्नांना योग्य मार्गदर्शनही मिळेल.

कर्कः प्रिय व्यक्तीची भेट होईल, आनंद शेअर कराल.

सिंहः रोजच्यापेक्षा शारीरिक कष्ट जास्त होतील, सांभाळून कामे करा

कन्याः जोडीदाराचा सल्ला जास्त उपयोगी असल्याने अमलात आणा

तुळः एखादे काम पूर्ण न झाल्याने मानसिक ताण वाढेल

वृश्चिकः बरेच दिवस ज्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा होती, ती पूर्ण होईल

धनुः संततीमुळे लाभ होईल, मानसन्मान वाढेल

मकरःअपचनाचा त्रास, आरोग्य बिघडण्याची शक्यता

कुंभः प्रिय मित्राची भेट होईल, राजकारणींपासून थोडे लांब राहा

मीनः कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींशी वाद विवाद नको.

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Related Stories

आजचे भविष्य मंगळवार दि. 14 जून 2022

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 11 डिसेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 7 जानेवारी 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 23 मार्च 2021

Patil_p
error: Content is protected !!