Tarun Bharat

आजचे भविष्य 21-05-2021

मेषः नोकरीत असाल तर अधिकार प्राप्ती संस्थेबाबत शुभ घटना

वृषभः आर्थिक लाभ, ओळखीचे रूपांतर प्रेम प्रकरणात

मिथुनः  किमती वस्त्रांचा लाभ होण्याची शक्मयता पण तकलादू

कर्कः काही मित्र-मैत्रिणींच्या सल्ल्याने आचार विचारात बदल

सिंहः काहीजण कशात तरी मन गुंतवण्याचा प्रयत्न करतील, सावध

कन्याः वैवाहिक समस्या दूर होतील आप्तस्वकीय यांची भेट

तुळः वस्तूंची अदलाबदल केल्यास अडलेली कामे मार्गी लागतील

वृश्चिकः एखाद्याचे भले करायला जाल पण तीच व्यक्ती उलटण्याची शक्मयता

धनुः वेळेवर कामे न झाल्याने स्वभावात चिडचिडेपणा निर्माण होईल

मकरः संतानप्राप्ती भावंडे आणि मित्र मैत्रिणींकडून काहीतरी लाभ होईल

कुंभः जुन्या काळातील मित्र व नातेवाईक भेटतील

मीनः प्रयत्न करूनही न मिळणारी गोष्ट सहजरित्या मिळेल

(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)

Related Stories

राशींचा देश -टॅरो चा संदेश

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 31 डिसेंबर 2022

Patil_p

आजचे भविष्य 22-04-2022

Amit Kulkarni

राशींचा देश -टॅरो चा संदेश

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 21 जुलै 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 25 मे 2021

Patil_p
error: Content is protected !!