Tarun Bharat

आजचे भविष्य 24-06-2022

मेषः तुमच्या प्रतिभेने आपण लोकांना प्रभावित करू शकाल

वृषभः उत्पन्नात वाढ करण्यासाठी अनेक संधी मिळतील.

Advertisements

मिथुनः आपली आशा असलेले कामच आपल्याला मिळेल. आनंदी असाल

कर्कः मनाप्रमाणे नोकरी मिळण्याचे योग, आजचा विशेष दिवस

सिंहः स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित कराल प्रामाणिकपणे काम करा

कन्याः कामाचा ताण वाढेल, टार्गेट देण्यात येईल

तुळः नव्या मित्रमैत्रिणींशी जवळीक वाढेल, सावध राहा

वृश्चिकः इतरांपेक्षा जस्त यश मिळेल, पण कष्टही तसेच करावे लागेल

धनुः कामानिमित्त नवीन लोकांची ओळख होईल, बरेच ज्ञान प्राप्त होईल

मकरः  कुटुंबाच्या मदतीने नवीन काहीतरी कराल त्यात यश मिळेल

कुंभः कलाक्षेत्रात आवड असल्यास तसा प्रयत्न करा, यश प्राप्त

मीनः आजचा दिवस नुकसानकारक नाही, तरी काळजी घ्यावी.

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि. 25 जून 2022

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 5 मार्च 2020

tarunbharat

आजचे भविष्य 08-10-2020

Omkar B

आजचे भविष्य सोमवार दि. 21 जून 2021

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 11 ऑक्टोबर 2021

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार 03-12-2020

Omkar B
error: Content is protected !!