Tarun Bharat

आजचे भविष्य 6-08-2021

मेषः जीवघेण्या व्यवसायिक चढाओढीमुळे जीव घाबराघुबरा

वृषभः एखाद्याच्या योग्य सल्यामुळे जीवनाला कलाटणी मिळेल

मिथुनः थोरामोठय़ांच्या पाठबळाने अवघड कामातही यश

कर्कः एकाच वेळी अनेक नोकऱयांची कॉल प्रमोशनच्या संधी

सिंहः कोणत्याही व्यवहारावर लक्ष ठेवून स्वतः जमाखर्च ठेवा

कन्याः  थोडे चातुर्य आणि सामंजस्य दाखविल्याने गैरसमज निवळतील

तुळः आर्थिक व्यवहार आणि नाती गोती यांची सरमिसळ करू नका

वृश्चिकः एकाच वेळी तीन-चार स्थळे येतील

धनुः पूर्वी नाकारलेल्या पैकी नोकऱयांचे कॉल येतील विचारपूर्वक निर्णय घ्या

मकरः योग्य नियोजन केल्यास आर्थिक घडी व्यवस्थित बसेल

कुंभः  अति सलगीपासून दूर राहा अन्यथा प्रेमप्रकरणात गुंताल.

मीनः चार चौघांच्या बोलण्यातून काही लोकांचे खरे स्वरूप समजेल.

(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)

Related Stories

आजचे भविष्य गुरुवार दि.17 फेब्रुवारी 2022

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 5 जुलै 2021

Patil_p

आजचे भविष्य 7-1-2022

Amit Kulkarni

आजचे भविष्य शनिवार दि. 20 ऑगस्ट 2022

Patil_p

आजचे भविष्य 20-05-2022

Amit Kulkarni

आजचे भविष्य गुरुवार दि.14 एप्रिल 2022

Patil_p