Tarun Bharat

आजचे भविष्य मंगळवार दि. 3 मार्च 2020

मेषः नातेवाईकांकडून त्रास, राहत्या जागेत बदल कराल.

वृषभः  अनेक महत्त्वाच्या संधी चालून येतील, स्वतःचा फायदा करून घ्याल.

मिथुनः एखादे मोठे काम होईल, त्याद्वारे वाहन, जमीन खरेदी कराल.

कर्कः मुलांचा भाग्योदय होईल, वैभवप्राप्ती होईल.

सिंहः सरकारी परवानगी वगैरे कामे त्वरित होतील.

कन्याः धार्मिक कार्ये होतील, दूरवरच्या प्रवासात त्रास होईल.

तुळः कोर्ट कचेऱयांचे त्रांगडे पाठीमागे लावून घेऊ नका.

वृश्चिकः खरेदी, विद्येत यश, मानसिक सुख लाभेल.

धनुः  नावलौकिक होण्याचे योग, नवीन नोकरी मिळेल.

मकरः  वैभवात आणखीन भर पडेल, मातापिता, मुलाबाळांचे मन सांभाळा.

कुंभः आईवडिलांचे मन सांभाळल्यास सर्व कामे सुरळीत पार पडतील.

मीनः गुप्तता न ठेवल्यास नातेवाईकांकडून कामात विरोध होईल.

(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)

Related Stories

आजचे भविष्य मंगळवार दि. 28 जानेवारी 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.17 मार्च 2022

Patil_p

आजचे भविष्य 17-11-2022

Amit Kulkarni

आजचे भविष्य गुरुवार दि. 16 फेब्रुवारी 2023

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 2 जुलै 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 16 मे 2020

Patil_p