Tarun Bharat

आतापर्यंत 40 हजार संशयितांची स्वॅब तपासणी

प्रतिनिधी

बेळगाव

गेल्या चार महिन्यांत जिल्हय़ातील 40 हजार जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 33 हजार 453 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 2 हजार 155 हून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी 163 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या 173 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.

Related Stories

स्वरमल्हारतर्फे उद्या गुरूपूजन-गायन कार्यक्रम

Amit Kulkarni

अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ महिलांचा रास्तारोको

Patil_p

बिबटय़ाने केली गायीची शिकार

Omkar B

तालुक्यात आषाढी एकादशी भक्तिभावाने साजरी

Amit Kulkarni

आम्हाला कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्या!

Amit Kulkarni

बेळगाव-राकसकोप रस्ता डांबरीकरण कधी?

Amit Kulkarni