तरुणांपासून प्रौढांपर्यंत प्रत्येकालाच ‘टिकटॉक’ने वेड लावलं आहे. या ‘टिकटॉक’ ला टक्कर देण्यासाठी गुगलने टँगी नावाचं ऍप सादर केलं आहे. टँगी हे सुद्धा छोटा व्हिडिओ बनवणारं ऍप आहे. मात्र हे व्हिडिओ मनोरंजनासाठी नाही तर शैक्षणिक कारणांसाठी तयार करण्यात आले आहेत. टँगी ऍपच्या माध्यमातून शैक्षणिक व्हिडिओ तयार करता येतील.


previous post
next post