Tarun Bharat

आता वृद्धांना ही घेता येणार अंबाबाई दर्शन

प्रतिनिधी / कोल्हापूर


कोरोना पार्श्वभुमीवर सुमारे दीड वर्षानंतर अंबाबाई मंदिरात नागरीकांना प्रवेश बंद होते. मात्र कोरोना स्थिती काही प्रमाणात नियंत्रणा येत आहे. यामुळे राज्यशासनाने राज्यातील महत्त्वाची मंदीरे सामान्य नागरीकांना ही प्रवेश दिला जात आहे. याच पार्श्वभुमीवर करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन सुरु केले आहे. मात्र अद्याप यात वृद्धांना दर्शन दिले जात न्हवते. मात्र आज पासुन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला महत्वपूर्ण निर्णय घेतला असुन यापुढे वृद्धांना ही दर्शन घेता येणार आहे.

तसेच दोन डोस झालेल्या गर्भवती महिला आणि ६५ वर्षावरील नागरिकांना घेता येणार दर्शन आहे. याचबरोबर या नागरिकांना देखील ई-पास राहणार बंधनकारक असणार आहे. अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली आहे.

Related Stories

Kolhapur Breaking : कोल्हापूरातील शिवाजी पार्क परिसरातील 10 ते 12 झोपडपट्ट्या जळून खाक

Abhijeet Khandekar

दोन महिन्यानंतर `कुलूप घाला’ आंदोलन

Abhijeet Khandekar

स्वातंत्र्याशी कोणताही संबंध नाही ते आज सत्तेवर…भाजपमुळे लोकशाही धोक्यात- उद्धव ठाकरे

Abhijeet Khandekar

शिवसेनेत बंड! राष्ट्रवादी व कॉंग्रेसमध्ये चाललंय काय?

Archana Banage

कुर्डुवाडीत सहा रेल्वे सुरक्षा जवानांना कोरोनाची लागण

Archana Banage

आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू? दीपक केसरकरांच्या विधानामुळे नवा ट्विस्ट

Rahul Gadkar
error: Content is protected !!